नाव: जगदीश काबरे.
भ्रमण्ध्वनी: 9969626682
भ्रमण्ध्वनी: 9969626682
9820197680
ईमेल : jetjagdish@gmail.com
ईमेल : jetjagdish@gmail.com
जन्मतारीख: 1/10/1951
शिक्षण: B. Sc.,B. Ed.
जगदीश काबरे सर हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक
मराठीतील एक लेखक आहेत. त्यांनी एकूण ३६हून अधिक मराठी विज्ञानविषयक
पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला
महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके
मुलांसाठी आहेत. हे शाळेमध्ये विज्ञान शिक्षक आहेत.
1) लोक विज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, मराठी
विज्ञान परिषद, ग्रंथाली चळवळ यामाधून 1985 ते 2005 सालापर्यंत सक्रिय
सहभाग. त्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती. खगोल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.
सध्या "ब्राईट" या नास्तिक विचाराच्या कार्यकर्त्यांबरोबर सक्रिय.
2) BEST TEACHER award given by :
i] Navi Mumbai Mahanagar palika.(1997)
ii] Chaturang Pratishthan.(1985)
iii] Yashwant Ramkrishna Pratishthan.(1984)
i] Navi Mumbai Mahanagar palika.(1997)
ii] Chaturang Pratishthan.(1985)
iii] Yashwant Ramkrishna Pratishthan.(1984)
3) State government award for the best book of the year "SHOONYACHA PRAVAS" published in 1993.
4) Award given on regional level for the best SCIENCE EXIBIT in 1983 &1984.
5) SAMAJ BHUSHAN award given by Ashokpushp publication, Navi Mumbai in 2014.
6) CHARVAK AWARD given by *Bright* group, in Mumbai on 26/03/2016.
7) विज्ञान-जागृती-वर्धक लेख अनेक नियतकालिकांतून आणि संकेतस्थळावरून प्रकाशित होत असतात.
8) ते शाळाशाळांमधून मुलांसाठी "विज्ञान खेळ" नावाचा जादू
वाटावी असा मंचीय प्रयोगही करतात.(आत्तापर्यंत असे 1236 कार्यक्रम झाले
आहेत.)
9) आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित.
10) 1989 ते 1990या काळात दर सोमवारी दिल्ली दूरदर्शनवरून "विज्ञान के खेल" ही मालिका सादर केली.
जगदीश काबरे यांनी लिहिलेली काही पुस्तके......
*अतूट नाते रक्ताचे
*अवकाशयात्रेची पूर्वतयारी
*असे का बरे !
*आज असं घडलंय : विज्ञान जगतात (माहितीपर)
*साधेच की अद्भुत
*चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
*चंद्राची दुनिया
*ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
*फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
*फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
*माणसाला हवंय तरी काय (विज्ञानकथा)
*लपंडाव
*विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
*विज्ञानखेळ
*विज्ञानगोष्टी भाग १ ते ३
*विज्ञाननिष्ठ निबंध
*विज्ञान नाटुकली
*विज्ञानाच्या खिडकीतून
*विज्ञानाशी हितगुज
*वैज्ञानिक इसाप
*वैज्ञानिक धमाल
*शून्याचा प्रवास
*सत्यकथा
*साधेच की अदभुत
*हे विश्वचि माझे घर
*कालयंत्र
*वैज्ञानिक इसाप
*मुलांसाठी विज्ञान कथा
*बळी अंधश्रध्देचे
*नाचणारी भूते
*रोगांविरुद्ध लढा
*जिज्ञासा
*कथाबोध
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
*अतूट नाते रक्ताचे
*अवकाशयात्रेची पूर्वतयारी
*असे का बरे !
*आज असं घडलंय : विज्ञान जगतात (माहितीपर)
*साधेच की अद्भुत
*चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
*चंद्राची दुनिया
*ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
*फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
*फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
*माणसाला हवंय तरी काय (विज्ञानकथा)
*लपंडाव
*विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
*विज्ञानखेळ
*विज्ञानगोष्टी भाग १ ते ३
*विज्ञाननिष्ठ निबंध
*विज्ञान नाटुकली
*विज्ञानाच्या खिडकीतून
*विज्ञानाशी हितगुज
*वैज्ञानिक इसाप
*वैज्ञानिक धमाल
*शून्याचा प्रवास
*सत्यकथा
*साधेच की अदभुत
*हे विश्वचि माझे घर
*कालयंत्र
*वैज्ञानिक इसाप
*मुलांसाठी विज्ञान कथा
*बळी अंधश्रध्देचे
*नाचणारी भूते
*रोगांविरुद्ध लढा
*जिज्ञासा
*कथाबोध
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
नाव: जगदीश काबरे.
पत्ता: 10/20, सेक्टर -8, आर्टिस्ट व्हिलेज,
सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई.pin:400614.
सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई.pin:400614.
जन्मतारीख: 1/10/1951
शिक्षण: B. Sc.,B. Ed.
कार्य: शिक्षक.
1) 1976 ते 1978 स्वामी मुक्तानंद शाळा,चेंबूर.
2) 1979 ते 1985 अफँक इंग्लिश स्कूल, चेंबूर.
3) 1985 नंतर नवी मुम्बईतील अनेक शाळांमध्ये visiting शिक्षक म्हणून आजतागायत कार्यरत.
4) 1989 ते 1991 मध्ये मुंबई दूरदर्शन वर 'विज्ञानके खेल' नावाची भारतभर प्रसारित होणारी मालीका हिंदीतून सदर केली.
5) 1984 ते 1992 मध्ये शालेय चित्रवाणीत विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.
6) 1986 साली खगोल मंडळ,मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
7) 1980 ते आजतागायत महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये 'विज्ञानातील जादूई खेळ' हा प्रयोगशील कार्यक्रम सादर करणे चालू आहे.
(जप)
8) 1980 ते 1994 दरम्यान आकाशवाणी वरुन भाषणे, नाटिका,श्रुतिका आदी विविध कार्यक्रमात सहभाग.
(जप)
8) 1980 ते 1994 दरम्यान आकाशवाणी वरुन भाषणे, नाटिका,श्रुतिका आदी विविध कार्यक्रमात सहभाग.
9) लोक विज्ञान संघटना, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली या संस्थामध्ये सक्रीय सहभाग.
10) 'आदर्श शिक्षक' म्हणून नवी मुंबई महानगरपालीके तर्फे 1996 साली सन्मानित केले गेले.
11) अशोकपुष्प पब्लिकेशन, नवी मुंबई तर्फे 2014 साली "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित केले गेले.
12) यशवंत रामकृष्ण प्रतिष्ठान तर्फे 1989 साली 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळाला.
13) आर्टिस्ट व्हिलेज सांस्कृतिक मंडळ तर्फे 2001 साली "आदर्श नागरिक" म्हणून सन्मानित केले गेले.
14) खानदेश शिक्षण सभा, जळगाव तर्फे 1990 साली "विज्ञान प्रसारक" पुरस्कार मिळाला.
15) आजवर एकूण विज्ञानविषयक 36 पुस्तके प्रसिध्द झाली.
त्यापैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला 1994 साली मुख्यमंत्री माननीय शरद
पवारांच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळाला.
No comments:
Post a Comment